Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

खुलताबाद शहरात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी

7 views
0Watch Time: 0 sec

खुलताबाद शहरात बाळासाहेब ठाकरे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.शहरातील बाळासाहेब ठाकरे चौक येथे बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस शिवसेना शहर प्रमुख विष्णु फुलारे यांच्या हस्ते पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : January 23rd 2022, 1:18:06 pm

Khabriya News App.