Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

दिवंगत मनोहर पर्रीकर यांना पद्मभूषण पुरस्कार

24 views
0Watch Time: 0 sec

माजी संरक्षणमंत्री आणि तीन वेळा गोव्याचे मुख्यमंत्रीपद भूषवलेले दिवंगत मनोहर पर्रीकर यांना लोकसेवेतील कार्यासाठी (मरणोत्तर) पद्मभूषण पुरस्कार-2020 ने गौरवण्यात आले. पर्रिकर यांचे सुपुत्र उत्पल पर्रिकर यांनी स्वीकारला पुरस्कार.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : November 8th 2021, 3:24:06 pm

Khabriya News App.