Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

दोडामार्ग मध्ये शिवसैनिकांमध्ये उमटले पडसाद

96 views
0Watch Time: 0 sec

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर त्याचे पडसाद दोडामार्ग तालुक्यात उमटले. दोडामार्ग शहरात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. राणे यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी करण्यात आली.

About:

Video Location : Sawantwadi

Duration : 01:33 mins

Date Time : August 24th 2021, 10:24:06 am

Khabriya News App.