हिंदूंनी एकत्र यावे असे संदेश समाजमाध्यमावर व्हायरल करण्यात आले होते. त्यानुसार मडगावातील लोहिया मैदानानजीक हिंदू बांधव जमण्यास सुरुवात. पोलिसही घटनास्थळी दाखल.
About:
Video Location : India
Duration : 01:33 mins
Date Time : October 31st 2021, 10:45:06 am