Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

दोडामार्ग-म्हावळंणकरवाडी येथील तिलारी कालवा कोसळला

70 views
1Watch Time: 0 sec

दोडामार्ग-म्हावळंणकरवाडी येथील तिलारी कालवा कोसळला असून जलसंपदा विभागचे दुर्लक्ष चव्हाट्यावर आले आहे. जलसंपदा विभागने तात्काळ पाहणी करुन दुरुस्ती व्हावा अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे.

About:

Video Location : Sasoli

Duration : 01:33 mins

Date Time : August 22nd 2021, 3:03:06 am

Khabriya News App.