Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

बोरद येथे स्वखर्चातून केली स्मशानभूमीची साफसफाई पंचायत समिती सदस्य विजयसिंह राणा यांचे कौतुक

25 views
0Watch Time: 0 sec

बोरद येथे आदिवासी बांधवांची स्मशान भूमी काटेरी झुडपे वाढल्याने अंत्यविधीसाठी होणारी गैरसोय बोलून दाखविली पंचायत समिती सदस्य विजयसिंह राणा यांनी स्वखर्चाने जेसीबी सहाय्याने साफसफाई केली यावेळी शांतीलाल पवार, दीपक टेलर, रविन भिलाव,साजन शेवाळे उपस्थित

About:

Video Location : Taloda

Duration : 01:33 mins

Date Time : November 9th 2021, 6:15:05 am

Khabriya News App.