Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

दोडामार्ग तालुक्यातील होतकरू विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण

42 views
0Watch Time: 0 sec

दोडामार्ग हायस्कूल मध्ये दहा होतकरू विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. अशी माहिती शिक्षक आनंद बामणीकर यांनी दिली. माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

About:

Video Location : Sawantwadi

Duration : 01:33 mins

Date Time : August 20th 2021, 1:48:09 pm

Khabriya News App.