Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

तोरणमाळ पर्यटन स्थळ विकासाचा मुद्यावर पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी झूम मिटींग मध्ये चर्चा केली

62 views
0Watchtime: 00:00 mins

महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी तोरणमाळ पर्यटन स्थळ विकासासाठी झूम बैठक घेतली माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पर्यटन विकास करीत रोजगार उपलब्ध करण्याची चर्चा केली जिल्हाधिकारी मनीषा खत्री व विभागाचे अधिकारी उपस्थित होते

About:

Video Location : Taloda

Duration : 01:33 mins

Date Time : August 20th 2021, 7:24:05 pm

Khabriya News App.