राज्यात पेट्रोल आणि डिझेल चे भाव दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. नंदुरबार जिल्ह्यात आज 108 रुपये दराने पेट्रोल मिळत आहे तर डिझेलचे भाव देखील शंभरच्या जवळ येत आहे.
About:
Video Location : Nandurbar
Duration : 01:33 mins
Date Time : August 18th 2021, 4:33:05 pm