कुडासे वानोशी येथे गोवा बनावटीची बेकायदा दारू जप्त करण्यात आली. एकूण सहा हजार चारशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. याप्रकरणी संशयित फर्नांडिस याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
About:
Video Location : Sawantwadi
Duration : 01:33 mins
Date Time : August 21st 2021, 7:42:06 am