वर्धा: कोरोना महामारीमध्ये सलून व्यावसायिकांवर आलेले संकट संघटितपणे लढण्यासाठी सलून ब्युटीपार्लर असोसिएशनची स्थापना करण्यात आली.ही संघटना अबाधित राहून लढा दिला यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
About:
Video Location : Wardha
Duration : 01:33 mins
Date Time : September 4th 2021, 11:57:06 am