Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

उमराणी बुद्रुक येथे मोफत रेशनधान्य व रेशनिंग पासून वंचीत असून 32 लाभार्थींची तहसीलदारांकडे निवेदनाने तक्रार

50 views
0Watch Time: 0 sec

धडगांव तालुक्यातील उमराणी बुद्रुक येथे केंद्राचा कोरोना काळात मोफत धान्य व रेशनिंग पासून 32 लाभार्थी वंचित राहिले असून रेशन दुकानदाराकडे विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तर देत असल्याने दोन महाचे मोफत धान्य व ऑक्टोम्बर चे मोफत व रेशन मिळाले नाही

About:

Video Location : Ranzani

Duration : 01:33 mins

Date Time : November 12th 2021, 9:06:06 am

Khabriya News App.