Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

सावली( वाघ)येथे आ. कुणावार यांचे शुभहस्ते व्यायाम शाळेचे लोकार्पण हिंगणघाट: गावाच्या विकासकामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी आहे.

27 views
0Watch Time: 0 sec

गावाच्या विकासकामासाठी मी सदैव आपल्या पाठीशी असून कोणत्याहीवेळी मी आपल्या सेवेत तत्पर राहिल असे आश्वासन आमदार समिर कुणावार यांनी सावली येथील आगे बढ़ो व्यायाम शाळेच्या उदघाटन प्रसंगी दिले.

About:

Video Location : Wardha

Duration : 01:33 mins

Date Time : October 7th 2021, 7:33:06 am

Khabriya News App.