Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

बोरद शिवारात शेतातील पपई झाडे तोडून नुकसान 639 झाडाचे सुमारे 1 लाखाचे नुकसान पोलिसात गुन्हा दाखल

58 views
0Watch Time: 0 sec

तळोदा तालुक्यातील बोरद येथील दत्तू रोहिदास पाटील यांच्या शेतात पपईचे झाडे तोडून नुकसान 639 झाडे तोडली अज्ञात इसमाविरोधात विरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यातत आला

About:

Video Location : Taloda

Duration : 01:33 mins

Date Time : August 25th 2021, 4:15:51 pm

Khabriya News App.