माजी आमदार वीरेंद्र जगताप यांनी नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकी संदर्भात अमरावती येथे रेस्ट हाऊस मध्ये राज्यमंत्री बचू कडू यांच्या विषयी अपशब्ध वापरल्याने वर्ध्यातील प्रहार कार्यकर्ते संतप्त झाले .त्यांनी जगताप यांचा पुतळा जाळून निषेध केला
About:
Video Location : Wardha
Duration : 01:33 mins
Date Time : October 7th 2021, 7:45:06 am