धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल शेवटच्या दिवशी महाविकास आघाडी तर्फे तळोदा पालिकेचे काँग्रेसचे नगरसेवक गौरव वाणी यांचा अर्ज दाखल यावेळी माजी मंत्री पद्माकर वळवी, जि प अध्यक्ष सीमा वळवी कार्याध्यक्ष दिलीप नाईक, आमदार कुणाल पाटील आदी
About:
Video Location : Navsari
Duration : 01:33 mins
Date Time : November 23rd 2021, 9:33:06 am