महात्मा गांधी यांची आज जयंती असल्याने हजारो गांधी प्रेमी आश्रमात दर्शनाला येतात.मात्र गांधीजींच्या आश्रमात 'गांदी' लाचे घरे असल्याने येणाऱ्या पर्यटकांनी सावध राहण्याची लागणार आहे. सौचालयात गांदिल माश्यांचे घरे आहेत.त्या डसण्याची शक्यता आहे.
About:
Video Location : Wardha
Duration : 01:33 mins
Date Time : October 1st 2021, 1:03:05 pm