नंदुरबार जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यापासून पावसाने विश्रांती घेतली होती. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे आणि हवामान खात्याने आधीच संकेत दिले होते. दुपारी तीन वाजेच्या सुमारात पावसाला सुरुवात झाली.
About:
Video Location : Nandurbar
Duration : 01:33 mins
Date Time : August 18th 2021, 4:03:07 pm