Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

हिंगणघाट येथे मध्यस्थि करण्यास गेलेल्या इसमाला पावड्याने मारहाण आरोपीला अटक

31 views
0Watch Time: 0 sec

हिंगणघाट येथे भरदिवसा मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या इसमाला चार तरुणांनी पावड्याने जबर मारहाण केली या चारही तरुणाना हिंगणघाट पोलिसांनी ताब्यात घेतले .या मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : August 27th 2021, 4:36:06 am

Khabriya News App.