Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

गांगलवाडी पाटीजवळ अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली

2 views
0Watchtime: 00:00 mins

गांगलवाडी पाटीजवळ अपघात,सुदैवाने जीवितहानी टळली हिंगोली-औंढा नागनाथ रोडवरील गांगलवाडी पाटीजवळ आज दिनांक 28 जानेवारी रोजी दोन चारचाकी वाहनांचा समोरासमोर अपघात होऊन यामध्ये दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन सुदैवाने जीवितहानी मात्र टळली आहे.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : January 28th 2022, 6:30:06 pm

Khabriya News App.