कारंजा येथील सावरकर चौक येथे विदर्भ राज्य आंदोलन समितिचे विविध मांगन्यासाठी चक्काजाम आंदोलन सम्पन्न कारंजा दिनांक 26/अगस्ट आज दुपारी एक वाजताच्या सुमारास कारंजा तालुका विदर्भ राज्य आंदोलन समितिच्या वतिने सावरकर चौक येथे रास्ता रोको चक्का जाम आंदोलन
About:
Video Location : Karanja
Duration : 01:33 mins
Date Time : August 26th 2021, 6:45:06 pm