Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

वर्ध्यातील डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी पेट्रोल पंप रद्द करा

77 views
0Watch Time: 0 sec

वर्ध्यातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी पोलीस वेल्फेयर च्या वतीने पेट्रोल पंप उभारणी सुरू आहे .भविष्यात यामुळे अनेक कार्यक्रमास अडचण निर्माण होऊन ,कार्यक्रमावर बंदी घालण्यात येण्याची शक्यता आहे. या पेट्रोल पंप रद्द करावा अशी मागणी केली

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : August 24th 2021, 2:18:06 pm

Khabriya News App.