Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

जावदा येथे आमदार राजेश पाडवी यांची भेट, उमज मातेचे दर्शन घेऊन मंदिर सुशोभीकरणाचे दिले ग्रामस्थांना आश्वासन

24 views
0Watch Time: 0 sec

शहादा तालुक्यातील जावदा येथे आमदार राजेश पाडवी यांनी भेट दिली उमज मातेचे दर्शन घेतले मंदिर परिसर सुशोभीकरण व पेव्हर ब्लॉक बसविण्याचे आश्वासन दिले यावेळी आमदार राजेश पाड़वींचा सत्कार ग्रामस्थांचा वतीने करण्यात आला

About:

Video Location : Taloda

Duration : 01:33 mins

Date Time : November 10th 2021, 4:27:06 pm

Khabriya News App.