Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

नवागांव येथे हनुमान मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक कामाचे भूमिपूजन आ राजेश पाडवी हस्ते

34 views
0Watch Time: 0 sec

तळोदा तालुक्यातील नवागांव येथील मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे कामाचा शुभारंभ झाला या वेळी जि.प सदस्य जितेंद्र पाडवी, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, पोलीस पाटील दिनकर ठाकरे नवागाव,जिवन दादा,विठ्ठलराव बागले,प्रविण वळवी व कार्यकर्ते उपस्थित होते.

About:

Video Location : Taloda

Duration : 01:33 mins

Date Time : November 8th 2021, 11:45:13 am

Khabriya News App.