Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

विज दुरुस्ती दिवसात बदल करण्याची एमआयएमची महावितरणकडे मागणी

36 views
0Watch Time: 0 sec

खुलताबाद शहरात विज दुरुस्ती दिवसात बदल करण्याची एमआयएमची महावितरणकडे मागणी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी एमआयएम तालुका अध्यक्ष अब्दुल मजीद मणियार, शहराध्यक्ष शेख सलीमोद्दीन, फेरोज़ अहमद, कामरान शेख, शाकिर शिराजी आदि उपस्थित होते.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : November 1st 2021, 3:42:07 pm

Khabriya News App.