कारंजा वंचित बहुजन आघाडी च्या वतीने पिंपरी मोखड येथील अपघातात जख़्मी झालेल्या विजय गवळी यांची घेतली भेट कारंजा दिनांक 9 स्पटेबर गुरुवार आज रोजी शहर वँचितने विजय गवळी अत्यंत गरीब कुटुंबातील व्यक्तींचा तीन वर्षांपूर्वी समृद्धी हायवे वर अपघात झाला
About:
Video Location : Karanja
Duration : 01:33 mins
Date Time : September 9th 2021, 6:39:06 pm