Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

दुचाकी चोरट्यास अमरावती मध्यवर्ती बस स्थानक डेपो जवळून दुचाकी सह केली अटक... अमरावती शहर सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई...

27 views
1Watch Time: 25 sec

अमरावती शहरातील मालवीय चौक येथून अज्ञात चिरट्याने काही दिवसांपूर्वी दुचाकी लंपास केली होती. त्याचा शोध पोलिसांनी घेतला.गुप्त माहितीच्या आधारे आरोपीला शहर कोतवाली पोलिसांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानक डेपो येथून दुचाकी सह ताब्यात घेऊन कारवाई केली.

About:

Video Location : Amravati

Duration : 03:58 mins

Date Time : January 28th 2023, 7:30:38 am

Khabriya News App.