रिसोड ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दिदी तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून आयुर्वेदाचार्य हेमलता गट्टनी व पतंजली योग प्रशिक्षिका रेणुका जिरवनकर उपस्थित होत्या
About:
Video Location : India
Duration : 01:33 mins
Date Time : June 21st 2022, 4:15:06 am