Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

खा. इम्तियाज़ जलील यांच्या हस्ते खुलताबाद येथे एमआयएम पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्धघाटन

13 views
1Watch Time: 0 sec

खा. इम्तियाज़ जलील यांच्या हस्ते खुलताबाद येथे एमआयएम पक्षाच्या संपर्क कार्यालयाचे उद्धघाटन करण्यात आले. यावेळी एमआयएमचे खुलताबाद तालुका अध्यक्ष अब्दुल मजीद मणियार, शहर अध्यक्ष सलीमोद्दीन यांच्या वतीने खा. जलील यांचे स्वागत करण्यात आले.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : September 13th 2021, 8:18:05 am

Khabriya News App.