Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

इर्विन,डफरीन,सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या धोबी कंत्राटी कामगारांचे 17 ते 18 महिन्यापासून पगार बंद..डफरीन रुग्णालयात एक दिवसीय लाक्षणिक काम बंद आंदोलन

23 views
2Watch Time: 0 sec

अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय,जिल्हा स्त्री रुग्णालय,सुपर स्पेशालिटी रुग्णालय येथील कंत्राटी धोबी कामगार यांचे मागील 17 ते 18 महिन्यापासून चे वेतन अद्याप पर्यंत जिल्हा सामान्य रुग्णालय यांचे कडून मिळाले नसल्याने या 4 कामगारांवर उपासमारीची वेळ आली

About:

Video Location : भारत

Duration : 01:33 mins

Date Time : September 9th 2022, 8:33:05 am

Khabriya News App.