Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

नंदुरबार जिल्ह्यात एस.टी.कर्मचाऱ्यांचा संपावर आमदार राजेश पाडवी यांनी भेट, पाठिंबा दिला

20 views
0Watch Time: 0 sec

नंदुरबार जिल्ह्यातील एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर शहादा-तळोदा मतदार संघाचे आमदार राजेश पाडवी यांनी भेट, भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधी पाठिंबा दर्शवीला मागण्या संदर्भात प्रश्न मांडणार असून पाठपुरावा करणार असल्याचे आमदार राजेश पाडवी सांगितले

About:

Video Location : Taloda

Duration : 01:33 mins

Date Time : November 9th 2021, 5:33:05 am

Khabriya News App.