तळोदा तालुक्यातील बोरद येथे कोरोना योद्धा आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, ग्राम पंचायत कर्मचारी, तलाठी व कर्मचारी,पत्रकार या योध्दांचा पुष्प व मिठाई देऊन केला सन्मान यावेळी मंगेश पाटील दीपक जाधव, दीपक लोहार, रविन भिलाव, साजन शेवाळे, गौतम भिलाव,संजय ठाकरे
About:
Video Location : Taloda
Duration : 01:33 mins
Date Time : November 9th 2021, 11:33:06 am