Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

नवगांव येथे स्पेरुल फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबीर 93 जणांची तपासणी व औषध उपचार

5 views
2Watch Time: 0 sec

नवागाव येथे पीडब्ल्यूसी इंडिया फाउंडेशन यांच्या सीएसआर माध्यमातून स्पेरुल फाउंडेशन मार्फत मोफत आरोग्य शिबिरात डॉ के. के .पावरा यांनी 93 रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. याप्रसंगी सरपंच खात्रीबाई पाडवी यांचे सहकार्य लाभले.

About:

Video Location : India

Duration : 00:56 mins

Date Time : August 20th 2023, 4:09:12 pm

Khabriya News App.