Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

*बिबटशी दोन हात व गुरांची बिबटशी दोन तास झुंज* बिबट हल्ल्यात जखमी बादशाह भरवाड यांची आप बीती त्यांच्या शब्दात माहिती

3 views
1Watch Time: 0 sec

तळोदा तालुक्यातील दलेलपूर शिवारात बिबट च्या हल्ल्यात गुराखी बादशाह अर्जुन भरवाड वय 72 हे वृद्ध जखमी झाले परत हल्ला करणाऱ्या बिबटला म्हशीनी दोन तास प्रतिकार करत झुंज दिली व बिबटला पिटाळून लावले भगवंत कृपा व म्हशीने मला वाचविले

About:

Video Location : Taloda

Duration : 01:19 mins

Date Time : August 25th 2023, 3:48:11 pm

Khabriya News App.