Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

नंदूरबार लोकसभा मतदारसंघात धनदांडग्यांशी लढत देत निवडणूक लढवणार व जिंकणार असा विश्वास डॉ विशाल वळवी यांनी खेडकोचरामाता मंदिरात मेळाव्यात व्यक्त केला

2 views
0Watch Time: 0 sec

सन २०२४ मध्ये लोकसभेच्या निवडणुका होतील.त्याची पुर्वतयारी म्हणून खेडकोचार मंदिरात कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला आगामी निवडणुकीचे डॉ विशाल वळवी यांनी मतदार संघात संपर्क सुरू केला आहे.

About:

Video Location : तलोदा

Duration : 00:48 mins

Date Time : August 27th 2023, 10:39:09 am

Khabriya News App.