Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

कावड यात्रेने तापी नदीचे पवित्र जल आणून शिवालयात केले जलाभिषेक

4 views
1Watch Time: 0 sec

तळोदा शहर व तालुक्यात अधिक मास व श्रावण मास निमित्त तापी नदीवरून कावड यात्रा करून पवित्र तापी नदीचे जल आणले शिवालयात जलाभिषेक केला तापी नदी काठी शिव भक्तांची मोठी गर्दी उसळली होती.सर्वत्र कावड ने महिला, पुरुष, अबाल वृद्ध सहभागी झाले होते.

About:

Video Location : India

Duration : 00:43 mins

Date Time : August 16th 2023, 9:18:08 am

Khabriya News App.