Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

रांझनी गावाजवळील शेतात बिबटचा मुक्त संचार करतांना दहशतीचे वातावरण

1 views
2Watch Time: 0 sec

तळोदा तालुक्यातील रांझनी गावात गुरुवारी रात्री एकावर बिबटने हल्ला केला होता आज दुपारी गावाजवळ गोपाळपूर रस्त्यालगत प्रवीण कदम यांच्या कापसाच्या शेतात बिबट मुक्त संचार करतांना रमाकांत गोसावी यांना दिसला मोबाईल कॉमेऱ्यात बिबटचा संचार कैद केला आहे.

About:

Video Location : Taloda

Duration : 00:30 mins

Date Time : August 18th 2023, 4:54:10 pm

Khabriya News App.