Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

उमराणीच्या रुग्णाला गरज होती उपचाराचीआ.राजेश पाडवी यांनी स्वखर्चाने एम्बुलन्सने दाखल केले मुंबईत रुग्णालयात सुरू आहे उपचार आमदारांची अशीही सेवा

1 views
0Watch Time: 0 sec

धडगांव तालुक्यातील उमराणी ओवायापाडा येथील जिन्या पिदा पावरा या रुग्णाला उपचाराची गरज ओळखून आमदार राजेश पाडवी यांनी स्वखर्चाने मुंबईला नामांकित रुग्णालयात उपचार व शस्रक्रिया साठी एम्बुलन्सने पोचवून पाठवून उपचार व शस्रक्रिया ची निशुल्क केली

About:

Video Location : Taloda

Duration : 00:55 mins

Date Time : August 27th 2023, 9:00:10 am

Khabriya News App.