Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

उभद शिवार हद्दीत बिबट जेरबंद गुजरात वनविभागाला यश

4 views
0Watch Time: 0 sec

तळोदा पासून जवळच असलेल्या गुजरात राज्यातील उभद ता.कुकरमुंडा जि तापी या शिवारात बिबटचा धुमाकूळ घातला होता ग्रामस्थांनी बिबट ला जेरबंद करण्याची मागणी होती वन विभागाने पिंजरा लावत बिबटला जेरबंद केले आहे.

About:

Video Location : Taloda

Duration : 01:21 mins

Date Time : September 7th 2023, 1:51:10 pm

Khabriya News App.