Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

पिपरी येथे घराची भिंत कोसळून महिलेचा मृत्यु

78 views
0Watch Time: 0 sec

हिंगणघाट तालुक्यातील पिंपरी येथे रात्रीच्या सुमारास मुसळधार पावसामुळे महिलेचा मृत्यू झाला आहे. वंदना रमेश डोफे वय ४८ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे .त्या मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होत्या.

About:

Video Location : Wardha

Duration : 01:33 mins

Date Time : September 1st 2021, 12:33:05 pm

Khabriya News App.