Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

सेवाग्राम येथे एका इसमाचा लाकडी दंड्याने मारून जागीच खून

6 views
1Watch Time: 0 sec

सेवाग्राम येथे एका इसमाचा राहत्या घरी डोक्यावर लाकडी दांड्याने मारुंन जागीच खून केल्याची घटना बुधवार त 6 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली. मृतकाचे नाव अरुण दमडू थूल वय 58 रा. करंजी भोगे ह.मु.कामाठवडा असे आहे.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : July 7th 2022, 7:09:06 am

Khabriya News App.