Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

नवलपूर गावाजवळ अस्वलसह दोन बच्छडेचा मुक्त संचार बंदोबस्तची मागणी

2 views
1Watch Time: 0 sec

नवलपूर शिवारात एक युवकवर अस्वल ने हल्ला चढवत गंभीर जखमी केले होते आता या परिसरात अस्वल व त्याचे बच्छडे मुक्त संचार करत आहे ग्रामस्थ अस्वलला पिटाळून लावत आहे. असं व्हिडीओ व्हायरल सोशल माध्यमांवर व्हायरल होत आहे वनविभागाने अस्वलचा बंदोबस्त करावा मागणी

About:

Video Location : पंखरी

Duration : 00:32 mins

Date Time : September 6th 2023, 5:51:10 am

Khabriya News App.