Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

खासदार डॉ अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट. अमरावती राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली

26 views
1Watch Time: 0 sec

खा.डॉ अनिल बोंडे यांची महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट.अमरावती राज्यसभा खा.डॉ अनिल बोंडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला सदिच्छा भेट दिली. परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक, अमरज्योत कौर अरोरा यांनी डॉ बोंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले आहे

About:

Video Location : Amravati

Duration : 01:54 mins

Date Time : February 9th 2023, 6:12:08 am

Khabriya News App.