Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

शेतकऱ्यांचा साथीदार सर्जा राजाच्या लागणारे साहित्य खरेदीची लगबग

3 views
0Watch Time: 0 sec

तळोदा तालुक्यात शेतकऱ्यांचा मित्र सर्जा राजाच्या ऋण फेडण्यासाठी बैलपोळा सण साजरा करतात बैलांना सजवून गावात मिरवणूक काढली जाते बैलजोडी साठी लागणारे साहित्य पोळ्याचा पूर्वसंध्येला बाजारात खरेदीची लगबग दिसली होती

About:

Video Location : Taloda

Duration : 01:03 mins

Date Time : September 13th 2023, 12:33:11 pm

Khabriya News App.