Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

रेल्वे पुलाखाली साचनारे पाणी काढण्याची व्यवस्था करणार- डी. सी. एन. प्रथम अग्रवाल वरूड ग्रामपंचायत मध्ये रेल्वे पुलाच्या समस्या बाबत बैठक

11 views
0Watch Time: 0 sec

रेल्वे रुळाखालून भुयारी मार्ग तयार केला त्यात अनेक तांत्रिक चुका असल्याने नागरिकांना जाणे येणे करणे जोखमीचे झाले आहे.पावसाचे पाणी साचत असल्याने आज सरपंच आणि ग्राप सदस्य यांच्या उपस्थितीत रेल्वे अधिकारी यांनी कामपूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

About:

Video Location : India

Duration : 01:33 mins

Date Time : July 6th 2022, 5:21:07 pm

Khabriya News App.