Khabriya News App.

Bailey Fry

Upload Video
Log out

लोभाणीत विहिरीत पडलेल्या बिबटला रेस्क्यू करत केले जेरबंद

2 views
0Watch Time: 0 sec

तळोदा तालुक्यातील लोभाणी शिवारात वसंत किका पाडवी यांच्या शेतातील विहिरीत बिबटचे बछडे पहाटेच्या सुमारास पडले होते. याबाबत वनविभागाला कळविण्यात आले. वनविभागाचे अधिकारी व वन कर्मचारी दाखल होत रेस्क्यू करत बिबटला जेरबंद करण्यात आले.

About:

Video Location : Taloda

Duration : 00:34 mins

Date Time : September 17th 2023, 10:51:09 am

Khabriya News App.